आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meet The Worlds Hottest Criminal Stephanie Beaudoin

जगातील हॉटेस्ट वुमन क्रिमिनलला झाली शिक्षा, फक्त विकेन्ड्सला खाणार तुरुंगाची हवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
22 वर्षांच्या कॅनेडियन तरुणी स्टेफनी बेओडाइनला नुकतेच न्यायालयाने 90 दिवसांची शिक्षा सुनावली आहे. - Divya Marathi
22 वर्षांच्या कॅनेडियन तरुणी स्टेफनी बेओडाइनला नुकतेच न्यायालयाने 90 दिवसांची शिक्षा सुनावली आहे.
स्टेफनी बेओडाइनला जगातील'हॉटेस्ट क्रिमिनल' म्हणून ओळखले जाते. 22 वर्षांच्या या कॅनेडियन तरुणीला न्यायालयाने नुकतीच 90 दिवसांची शिक्षा सुनावली. मजेशीर गोष्‍ट म्हणजे तिची केवळ विकेन्ड्सलाच तरुंगात रवानगी होणार आहे. याचा अर्थ सोमवार ते शुक्रवार ती ऐषोरामात आयुष्‍य जगू शकेल.
तरुणीविरुध्‍द 114 खटले दाखल, मॉडलिंगची ऑफर
- 39 चो-या, बेकायदेशीर नऊ शस्त्रे बाळगणे अशा एकूण 114 गुन्ह्यांमध्‍ये स्टेफनीला शिक्षा सुनावली गेली आहे.
- तिने चोरीसाठी 13, 14 आणि 17 वर्षांच्या तीन मुलींचा वापर केला होता.
- स्टेफनी मागच्या दाराने किंवा खिडकीतून घरात शिरत असे.
- चोरीतून तिने 41 लाख रुपये जमा केले. आरामदायी वस्तू खरेदी केल्या होत्या.
- तिला सप्टेंबर 2014 मध्‍ये कॅनडाच्या व्हिक्टोरिया विलेतून अटक करण्‍यात आली होती.
सेक्सी थीफ टॅग वापरण्‍यास मज्जाव
- अटक झाल्यानंतर फेसबुकवर स्टेफनीची बिकिनी परिधान केलेली छायाचित्रे इंटरनेटवर व्हायरल झाली होती.
- यानंतर तिला हॉटेस्ट क्रिमिनल असे नाव दिले गेले. यामुळे तिचे मॉडलिंग करिअरही भरभराटीला आले.
- जुलै 2015 मध्‍ये ती क्युबेकमधील मासिक 'समम'च्या कव्हरपेजवर झळकली होती.
पुढील स्लाइड्सवर पाहा स्टेफनीची छायाचित्रे... आणि काय म्हणाले होते तिच्याबद्दल न्यायाधीश...