आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेटा जगातील 10 सर्वात श्रीमंत महिलांना,स्वत:च्या जिद्दीने मिळवले यश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक वर्षी फोर्ब्स मासिक जगातील अब्जाधीशांची यादी प्रसिध्‍द करित असते. येथे आम्ही 2015 वर्षातील महिला अब्जाधीशां‍विषयी सांगणार आहोत. या सर्वांनी आपल्या स्वकर्तृत्वाने उद्योगात जम बसवला आहे.उद्योग,टीव्‍ही, वस्त्रोद्योग ते बांधकाम क्षेत्र असो या सर्व क्षेत्रात तिने आपला ठसा उमटवला आहे.divyamarath.com तुम्हाला जगातील सर्वात श्रीमंत 10 महिलांविषयी सांगणार आहे.
ओप्राह व‍िनफ्रे
उद्योजक
एकूण संपत्ती : 3 अब्ज डॉलर