जगातील सर्वात क्रूर दहशतवादी ओसामा बिन लादेनच्या मृत्यूला शनिवारी चार वर्षे पूर्ण झाली. 2011 मध्ये 2 मे रोजी अमेरिकेच्या नेव्ही नेवी सील कमांडोजनी पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये घुसत लादेनचा खात्मा केला होता. अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला करणाऱ्या लादेनला शोधण्यासाठी अमेरिकेने पूर्ण शक्ती पणाला लावली होती.
ओसामाच्या मृत्यूनंतर नेव्हीचा माजी सील कमांडो मॅट बिसोनेटने लिहिलेल्या 'नो इझी डे-द ऑटोबायोग्राफी ऑफ अ नेवी सील' या पुस्तकातील मजुकारामुळे अनेक प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. या पुस्तकाच्या मदतीने लादेनच्या मृत्यूशी संबंधित अनेक बाबी समोर आल्या होत्या. लादेनच्या बाबतीत चर्चा झालेली आणखी एक बाब म्हणजे त्याची पुतणी वफा डुफॉर. वफा ही ओसामाच्या 400 हून अधिक पुतणे, पुतण्यांपैकी एक आहे. तिचीही मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती.
पुढील स्लाइड्सवर पाहा, लादेनची पुतणी वफा डुफॉरचे Photo's...