आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नात्याला काळीमा फासणारी आई, पोटच्या मुलासोबत ठेवले सेक्शुअल रिलेशन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वीवरविले- अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. अवैध संबंध ठेवल्याच्या आरोपाखाली आई-मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, दोघांंची बनकॉम्बे काउंटी जेलमधून जामिनावर सूटका झाली आहे.

मिळालेली माहिती अशी की, आरोपी आई-मुलाने ऑगस्ट महिन्यात शरीर संंबंंध (फिजिकल रिलेशन) प्रस्थापित केले होते.

विवाहीत आहे आरोपी मुलगा...
- एशविलेची राहाणारी मेलिसा किचेन्स (वय- 44) हिच्यावर पोटचा मुलगा शॉन थॉमस पीफर याच्यासोबत शरीर संंबंंध ठेवल्याचा आरोप आहे.
- मेलिसा हिला पोलिसांनी 7 सप्टेंंबरला वीवरविलेमधून ताब्यात घेतले होते. त्याच्या दुसर्‍या दिवशी तिच्या मुलाला अटक झाली.
- 25 वर्षीय पीफर हा विवाहीत असून त्याला एक मुलगा आहे. पीफर पत्नी, मुलगा आणि आईसोबत एशविले येथे राहातो.
- मेलिसावर मुलाला धमकावणे, त्याच्याकडून गैैरकृृत्य करवून घेण्याचा आरोप आहे.
- दोघांंची बनकॉम्बे काउंटी जेलतून जामिनावर सुटका झाली आहे.
- 29 सप्टेंंबरला पुढील सुनावणी होणार आहे. दोघे दोषी आढळल्यास त्यांना 10-41 महिन्यांंची शिक्षा होऊ शकते.
- पीफरने गेेल्या महिन्यात त्याच्या आईचे काही फोटो फेसबुकवर शेअर केले होते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, नात्याला काळीमा फासणार्‍या आई-मुुलाचे फोटोज...

(Pls Note-
तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...