आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या गावात आहे पुरुष वेश्‍यालय, महिला येतात वासना तृप्‍तीसाठी, वाचा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लास वेगास (अमेरिका) - जगभरात कुठेही जा, महिलांची वेश्‍यावस्‍ती हमखास सापडते ! दरम्‍यान, बहुतांश मोठ्या शहरात पुरुषही सेक्‍स वर्कर म्‍हणून काम करतात. परंतु, त्‍यांची वस्‍ती नाही. असे असताना अमेरिकेतील नेवाडा येथे ‘शेडी लेडी रॉन्च’ नावाने पुरुष सेक्‍स वर्करची वस्‍ती असून, त्‍यांना तेथील राज्‍य सरकारने परवाना देऊन कायदेशीर मान्‍यता दिली आहे.

महिलांना 100 टक्‍के खूष करण्‍याचा दावा
> या ठिकाणी सेक्‍स वर्कर म्‍हणून काम करत असलेले पुरुष दावा करतात की आम्‍ही महिलांना 100 टक्‍के खूष करतो.
> काम तृप्‍तीची इच्‍छा असलेल्‍या महिला येथील पुरुषांकडे ऑनलाइन नोंदणीही करू शकतात.
> वर्ष 2010 मध्‍ये या वस्‍तीतील पुरुषांना वेश्‍याव्‍यवसायाचा परवाना देण्‍यात आला.

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, एका वृद्ध दाम्‍पत्‍याने सुरू केले हे वेश्‍यालय... 17 वर्षानंतर मिळाली
कायदेशीर मान्‍यता.... समलिंगी पुरुषांना नाही एंट्री.... येथे काम करण्‍यासाठी इच्‍छुक आहेत शेकडो युवक...
बातम्या आणखी आहेत...