आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूर्यासमोरुन सोमवारी जाणार हा ग्रह, 100 वर्षांत 13 वेळा असे घडते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - सूर्याच्या सर्वाधिक जवळचा ग्रह बुध 9 मे रोजी सूर्यासमोरुन जाईल. ही अतिशय दुर्मिळ घटना असून शतकामध्ये फक्त 13 वेळा असे घडते. अमेरिकेसह जगभरातील अनेक भागांमध्ये टेलिस्कोपने ही घटना पाहाता येणार आहे. बुध हा सर्वात छोटा आणि सूर्याच्या जवळील ग्रह आहे.

88 दिवसांमध्ये सूर्याला प्रदक्षिणा
- बुध हा सूर्याला फक्त 88 दिवसांमध्ये एक प्रदक्षिणा घालतो. तर पृथ्वीला सूर्याला एक प्रदक्षिणा घालण्यासाठी 365 दिवस लागतात.
- याआधी बुध 2006 मध्ये सूर्यासमोरून गेला होता. 9 मे नंतर हा क्षण 2019 मध्ये येणार आहे.
- बुध हा सूर्य आणि पृथ्वीच्या मधून दर 116 दिवसांनी जातो.
बातम्या आणखी आहेत...