आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेक्सिकन महिलांचा \'सिक्रेट बिझनेस\', समलिंगी जोडप्यांसाठी होतात गरोदर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मिलाग्रोस, (30), मार्था (30), पॉलिना (22) आणि मारिया (27). - Divya Marathi
मिलाग्रोस, (30), मार्था (30), पॉलिना (22) आणि मारिया (27).
मेक्सिकोच्या हर्नेंडेज भगिनी गर्भ भाड्याने देऊन म्हणजे सरोगेसीतून प्रत्येक वर्षी लाखो रुपये कमवतात. त्या युरोपमधील समलिंगी जोडप्यांसाठी मुलांना जन्म देतात. या कामातून त्या नऊ महिन्यांत इतके कमवतात, की जितके त्यांचे भाऊ 20 वर्षांमध्‍ये करणार नाही. तबस्कोमध्‍ये 870 कोटी रुपयांचे सरोगेसी उद्योग...
- सरोगेसी करणा-या या महिलांची नावे आहेत मिलाग्रोस(30), मार्था (30), पॉलिना (22) आणि मारिया (27) अशी.
- चौघी मेक्सिकोच्या तबस्को राज्यातील विलेरमोसा शहरात राहतात. येथे सरोगेसी उद्योगाचे वार्षिक 870 कोटी रुपयांची बाजारपेठ आहे.
- गर्भात मुलाला वाढवणे आणि बाळंतपणानंतर त्यांना 10 दिवसांपर्यंत स्तनपान केले जाते. नंतर सिक्रेट कपलकडे त्यांचे मुल सोपवले जाते.
- या महिलांच्या माहितीनुसार, त्यांना या कामात चांगले पैसे मिळतात. यामुळे त्या आपले बायोलॉजिक मुलांना वाढवतात. हे सोडल्यास त्यांना वेश्‍याव्यवसाय किंवा त्यापेक्षा कमी पगाराची नोकरी करावी लागेल.
- प्रत्येक बाळंतपणासाठी भाडोत्री आयांना जवळजवळ 9 लाख रुपये दिले जातात. ग्राहक नऊ महिन्यांपर्यंत भाडोत्री आयांचा सर्व खर्चही उचलतात.
पुढे वाचा... सरोगेसी आहे यांचा कौटुंबिक व्यवसाय, सर्वात मोठ्या बहिणीने 2013 मध्‍ये सुरु केला होता हा व्यवसाय