आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मिशेल यांच्या परसबागेतून फळभाज्यांची कापणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा यांच्या पत्नी मिशेल यांच्या ‘किचन गार्डन’मध्ये अनेक प्रकारच्या भाज्या आणि फळांचे उत्पादन काढले जाते. वाचून विश्वासही बसणार नाही, परंतु भाज्यांची लागवड, निगा, सिंचन इत्यादी काळजी मिशेल स्वत: घेतात. बुधवारी स्थानिक डे केअरमधील शालेय मुलांनी त्यांच्या समवेत कापणीचा अनुभव घेतला.