आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुलामगिरीची प्रथा संपल्याच्या आनंदात फुलांचे ताटवे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलंबियाच्या मेडलीन शहरात दरवर्षी फुलांचे ताटवे मांडण्याची एक परंपरा पाहायला मिळते. सोमवारी देखील फुलांनी वातावरणांत दरवळ पसरला होता. निमित्त होेते गुलामगिरीचा अस्त झाल्याचे. ऑगस्ट १९५८ मध्ये देशातील ही कुप्रथा बंद झाली होती. त्या निमित्ताने आयोजित आनंदोत्सवात शेतकरी सहभागी होतात. फुलांच्या डाली, पुष्पगुच्छ घेऊन त्यांच्यासोबत नागरिकही सहभागी होतात.