आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लष्करी हेलिकॉप्टर कोसळल, २ बेपत्ता, ७ जण जखमी झाले.

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोकियो - अमेरिकेचे लष्करी हेलिकॉप्टर बुधवारी कोसळले. त्यात २ बेपत्ता असून ७ जण जखमी झाले. ही घटना जपानच्या दक्षिणेकडील आेकिनावा बेटावर घडली. घटनेच्या वेळी हेलिकॉप्टर नौदलाच्या जहाजावर उतरत होते. एच-६० हेलिकॉप्टर नौदलाच्या जहाजावर उतरत असताना ही दुर्घटना घडली. अमेरिकेचे हजारो सैनिक आेकिनावा बेटावर तैनात आहेत. जखमींवर दाखल करण्यात आले आहे.