आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूक्लियर वॉरपासून वाचण्यासाठी बनवले बंकर, तुम्ही पाहतच बसाल आतील नजारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेतील कन्सास सिटीत सिक्रेट आणि अलिशान बनवलेला बंकर... - Divya Marathi
अमेरिकेतील कन्सास सिटीत सिक्रेट आणि अलिशान बनवलेला बंकर...
इंटरनॅशनल डेस्क- अमेरिकेतील प्रसिद्ध इंजिनियर आणि सॉफ्टवेयर डेव्हलपर लॅरी हेलने कन्सास सिटीत अलिशान बंकर बनवला आहे. हा बंकर सिक्रेट आणि हायटेक फॅसिलिटीने लेस आहे. या बंकरला अशा पद्धतीने डिझाईन केले गेले आहे की, यावर न्यूक्लियर बॉम्बचा सुद्धा परिणाम होत नाही. हॉफ फ्लोरची किंमत सुमारे 10 कोटी रुपये...
 
- बंकरच्या आतील हायटेक सेवा-सुविधांची संपूर्ण खबरदारी घेतली आहे.  
- यात सिनेमा, स्पा, जिम आणि स्वीमिंग पूलपासून शूटिंग एरियाची सुद्धा सुविधा आहे.  
- याच्या हॉफ फ्लोरची किंमत 1.2 मिलियन पौंड (सुमारे 10 कोटी रुपये) आहे. 
- बंकरमध्ये अंडर ग्राउंड्स फ्लॅट बनवले आहेत, ज्यात मिसाईल लॉन्चची सुविधा दिली आहे. 
- याशिवाय येथे टेबल टेनिस, टेबल फुटबाल आणि अन्य खेळांची मजा तुम्ही लुटू शकता. 
- एवढेच नव्हे तर, बंकरमध्ये मेडिकल फॅसिलिटीपासून कुत्र्यांसाठी डॉग पार्क बनवले गेले आहे.
-याबाबत लॅरीचे म्हणणे आहे की, हे बंकर न्यूक्लियर वॉरपासून सुरक्षित राहण्यासाठी तयार केले आहे. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...
बातम्या आणखी आहेत...