आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे भाजीपाला घ्यायला पोतेभर पैसे घेऊन निघतात लोक, धक्कादायक FACTS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - झिम्बाब्वेत सत्तापालट करण्यात आल्याचे वृत्त झळकत आहे. देशाची राजधानी हरारेसह ठिक-ठिकाणी सैनिक आणि रणगाड्यांचा ताफा आहे. अनेक ठिकाणी गोळीबारांचे आवाज ऐकायला येत आहेत. राष्ट्राध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांचा काहीच पत्ता नाही. त्यांना लष्कराने पकडल्याची चर्चा आहे. झिम्बाब्वेची अर्थव्यवस्था गेल्या कित्येक वर्षांपासून रसातळाला जात आहे. महागाई इतकी वाढली की लोक दररोजच्या खरेदीसाठी नोटांच्या बंडल पोत्यामध्ये घेऊन फिरत आहेत. यानिमित्त Divyamarathi.com आपल्यासमोर या देशाचे काही फॅक्ट्स मांडत आहे. 

1. झिम्बाब्वेचा अर्थ स्थानिक चिशोना भाषेत दगडांनी बांधलेले महान आणि मोठे घर असा होतो. 
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, या देशात 1 लाख अब्ज डॉलरच्या चलनी नोटा देखील आहेत...
बातम्या आणखी आहेत...