आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मिस आयर्न बम\'; लोकांच्या टोमण्‍यांना कंटाळून तिने बनवले पिळदार शरीरयष्‍टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाखर नाबिएवाची युक्रेनमध्‍ये बरीच चर्चा आहे. - Divya Marathi
बाखर नाबिएवाची युक्रेनमध्‍ये बरीच चर्चा आहे.
इंटरनॅशनल डेस्क - 22 वर्षांच्या बाखर नाबिएवाची युक्रेनमध्‍ये चर्चा आहे. खरे पाहता बाखर फिटनेस मॉडल आहे. तंदुरुस्त शरीरामुळे तिला 'मिस आयर्न बम' संबोधले जाते. अझरबैझानमध्‍ये जन्म झालेली बाखर खूप बारीक होती. लोकांच्या टोमण्‍यांमुळे तिला मिस आयर्न बम बनण्‍यास प्रेरित केले. लोकांच्या टोमण्‍यांनी केले प्रेरित...
- बाखर म्हणते, लोक ज्या प्रकारे माझ्या शरीराकडे पाहत होते त्याने मला खूप विचित्र अनुभव आला होता. मग मी जिमला जाण्‍याचा निर्णय घेतला. मात्र मला व्यायामाविषयी काहीच माहित नव्हते.
- तिने सांगितले, की हळूहळू तिने व्यायाम करायला सुरुवात केली.
- एक दिवसापूर्वी जेव्हा तिने स्वत:ला पाहिले तेव्हा शरीरावर काही मसल्स दिसू लागले.
- हे मसल बनवल्यानंतर ती कुठे थांबली नाही व मागे फिरली नाही.
प्रेमात पडावे असा शरीरबांधा
- शरीरयष्‍टी पिळदार बनवल्यानंतर तिने आपले छायाचित्रे व व्हिडिओ ऑनलाइन केले. यामुळे ती प्रचंड लोकप्रिय झाली.
- लोकांना तिला नवीन नावही देऊन टाकले. प्रसारमाध्‍यमांनी तिला 'फिटनेस गॉडेसेस' असे संबोधायला सुरुवात केली.
- तिची शरीरयष्‍टी प्रेमात पडावे अशी आहे. तिच्या सारखा पिळदार शरीरबांधा जगात कोणाकडे नसेल, असे कौतुकोद्गार प्रसारमाध्‍यमांनी काढले आहे.
- लोक म्हणतात, ती शरीरयष्‍टीबरोबरच सुंदरही आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा तिचे छायाचित्रे...