आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ही तरुणी श्रीमंतांना करते ब्लॅकमेल, रोज कमावते 2.5 लाख

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सॅन फ्रान्सिस्कोची 'मिस्ट्रेस हर्ले' इंटरनेटवर श्रीमंत उद्योगपतींना फसवून त्यांना ब्लॅकमेल करत असते. - Divya Marathi
सॅन फ्रान्सिस्कोची 'मिस्ट्रेस हर्ले' इंटरनेटवर श्रीमंत उद्योगपतींना फसवून त्यांना ब्लॅकमेल करत असते.
सॅन फ्रान्सिस्कोची 'मिस्ट्रेस हर्ले' इंटरनेटवर श्रीमंत उद्योगपतींना फसवून त्यांना ब्लॅकमेल करत असते. अशा प्रकारे ती रोज 2.5 लाख रुपये कमावते. 28 वर्षांच्या या विवाहित तरुणीचे खरे नाव वेगळेच आहे. मात्र आपल्या या बिझनेससाठी ती या नावाचा वापर करते. पूर्वी ती कोणत्यातरी कंपनीत टे‍क्न‍िकल प्रोजेक्ट मॅनेजर होती. मात्र जास्त पैसा कमावण्‍यासाठी तिने हा पेशा स्वीकारला. अशा प्रकार करते हालचाली...
- मिस्ट्रेस हर्लेने ऑनलाइन पोर्न पाहणा-यांना इंटरनेटवर आपल्याकडे आकर्षित केले.
- ती ऑनलाइन सेशनसाठी ग्राहकाकडून 6 हजार रुपये आकारते.
- या कामासाठी ही तरुणी डेस्कटॉप शेअरिंग सॉफ्टवेअरचा वापर करते.
- याच्या मदतीने ती ग्राहकाचा डेस्कटॉप नियंत्रित करते.
- ग्राहकाचे सोशल मीडिया, ऑनलाइन बँकिंग आणि त्याचे वैयक्तिक माहिती चोरते व ग्राहकांना ब्लॅकमेल करते.
मला वेगळ काहीतरी करायचे होते
- तिच्या म्हणण्‍यानुसार तासन् तास काम करुन ती थकून जायची. यामुळे काहीतरी वेगळे करायचे होते.
- मी खूप विचार केल्यानंतर पैसे कमावण्‍याचा हा मार्ग सुचला.
- मी जेव्हा टेक्निकल प्रोजेक्ट मॅनेजर होते तेव्हा 20 मुली माझ्या नेतृत्वाखाली काम करत होत्या.
- या दरम्यान मी श्रीमंत लोकांच्या संपर्कात आल्यावर किती पैसे कमावू शकतात याचा अंदाज आला.
- यानंतर मी या पेशाला आपले करिअर बनवले.
- तिने ग्रंथालय शास्त्र व संगणकशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.
- या कामात तिचा पतीही सर्वप्रकारची साथ देतो.
पुढील स्लाइड्सवर पाहा छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)