आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mob Burn Man Alive In Street In Worlds Most Dangerous City

व्हेनेझुएलामध्‍ये 42 वर्षाच्या व्यक्तीला बेदम मारहाण, अनियंत्रित जमावाने जाळले जिवंत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कारकस - व्हेनेझुएलाची राजधानी कारकसमध्‍ये एका व्यक्तीला जिवंत जाळल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. लोकांनी प्रारंभी त्याला बेदम मारले, नंतर त्याच्यावर पेट्रोल टाकून आग लावली. जमावाच्या रागाचा बळी ठरलेला हा व्यक्ती 70 टक्के जळाला आहे. बेदम मारले, मग लावली आग...
- 42 वर्षांच्या रॉबर्टला लोकांनी चोरी करताना पकडले होते.
- पोलीस येण्‍यापूर्वीच जमलेल्या लोकांनी हातात कायदा घेऊन त्याला मारहाण केली.
- घटनेचा धक्कादायक व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर झाला आहे. यात रॉबट्र रक्ताने माखलेला दिसत आहे. त्याचे शिर फुटलेले दिसत आहे.
- इतक्यात त्याच्यावर पेट्रोल ओतले जाते आणि दुसरा व्यक्ती लाइटरने आग लावून देतो.
- काही क्षणात तो आगीच्या लाटांमध्ये घेरला जातो. शेवटी एक तिसरा व्यक्ती त्याच्यावर जॅकेट आणि पाणी टाकून आग विझवतो.
- स्थानिक प्रसारमाध्‍यमांच्या वृत्तानुसार, रॉबर्ट यांना जवळच्या हॉस्पिटलमध्‍ये नेण्‍यात आले. त्यांचे 70 टक्के शरीर जळाले आहे.
पुढील स्लाइड्सवर पाह घटनेची छायाचित्रे...