आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॅन्टसीच्या नादात इतकी बेभान झाली की बेडवरच तिने केला पतीचा खून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- माजी मिस बुल्गारिया अनिता मेजरला आपला पती निकोली डिमोयची हत्या केल्याप्रकरणी तीन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. अनितावर आरोप आहे की, तिने पतीची हत्या बेडरूममध्ये फिजिकल रिलेशन बनवतानाच हत्या केली. पतीचे बांधले हात-पाय....
 
- पोलिसाच्या माहितीनुसार, 52 वर्षाची मिस बुलगारियाने आपल्यावरील आरोप कबूल केले आहेत. 
- अनिताला रोज सेक्स  करताना नव्या नव्या फॅन्टसी करण्याचा शौक होता.  
- या दरम्यान 2014 मध्ये तिने एका रात्री पतीचे हात-पाय बांधले आणि गळ्याला प्लॅस्टिकने गुंडाळले. 
- त्यामुळे निकोलीचा गळा कापत गेला. मात्र, त्याचे हातपाय बांधल्याने तो काहीही करू शकत नव्हता.
- निकोलीने अनेकदा वाचण्याचा प्रयत्न केला. मात्र, अनिताला त्याच्या तब्बेतीचा अंदाज आला नाही. अखेर त्याचा त्यात मृत्यू झाला.
 
पोलिसाला लाच देण्याचा प्रयत्न- 
 
- पतीच्या मृत्यूनंतर अनिताला पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र तिने पोलिसांना चकविण्याचा प्रयत्न केला. 
- अनिताने पोलिसाला सांगितले की, ज्या वेळी पतीचा मृत्यू झाला तेव्हा ती मार्केटमध्ये होती. 
- अनिताच्या या जबाबाचा पोलिसांना विश्वास बसला नाही आणि त्यांनी तिच्याकडून सत्य उकलून घेतले. 
- एवढेच नव्हे तर, सत्या समोर आल्यानंतर अनिताने पोलिसवाल्यांना 30,000 यूरो (सुमारे 21 लाख रुपये) लाच देण्याचा प्रयत्न केला.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...
बातम्या आणखी आहेत...