आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

OMG: अबब, १८ इंच कंबर करण्यासाठी काय केले पाहा या मॉडेलने

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एसेक्सच्या राहणाऱ्या २० वर्षीय मॉडेल रोमॅनी स्मिथला आपले फिगर परफेक्ट हवे. त्यासाठी दररोज ती कॉरसेट परिधान करते. ती परिधान केल्यास तिची कंबर तीन इंच कमी दिसते. कंबरेचा भाग कमी दिसण्यासाठीच ती असे करते. १८ महिन्यांपूर्वीच तिने कॉरसेटचा असा वापर करणे सुरू केले आहे. कॉरसेट परिधान केल्याने तिचे मॉडेलिंगचे छायाचित्रे खूपच चांगले दिसतात, परंतु असे केल्याने तिला वेदनाही होतात. ती सांगते की, अनेक वेळा टाईट कॉरसेट बांधल्याने ऊठ-बस करण्यास अडचण येते. त्यामुळे पोटही दुखते, परंतु ती कॉरसेट परिधान करणे सोडत नाही.
पुढील स्लाईडवर पाहा, रोमॅनीचे स्मिथचे कॉरसेट नेसतानाचे आणि मॉडेलिंगचे Photos