आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: अमेरिकेमुळे सतत चर्चेत राहणा-या इराणची दुसरी बाजू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इराणचे नाव घेतल्यास समोर कडक कायदे-कानून येतात.मात्र या प्रतिमेमागे स्थानिक आणि अमेरिकेतील काही लोक जबाबदार आहेत. इराणमध्‍ये पाश्‍चात्त्य संस्कृती आणि आधुनिकतेला विरोध आहे. इस्लामिक क्रांती नंतर इराणमध्‍ये खूप बदल झाले आहेत. परंतु असे असतानाही या देशाचे खरे राजकीय चित्र वेगळे आहे. इराणमध्‍ये राहणा-या लोकांची जीवनशैली पूर्णपणे वेगळी आहे.

इतर देशांप्रमाणे येथेही गुन्हे आणि हिंसा दररोजच्या आयुष्‍याचा भाग बनला आहे. मात्र एकंदरीत विचार केल्यास असे दिसते, की कट्टर परंपरा आणि आधुनिक संवेदनशीलतेच्या दरम्यान मार्ग काढण्‍याचा प्रयत्न केला जात आहे. याचे प्रतिबिंब इराणची सांस्कृत‍िक आणि औद्योगिक राजधानी तेहरान येथे पाहावयास मिळते.येथील लोकांचे जीवन इतर देशांप्रमाणे सामान्य आहे. महिला जिमपासून हुक्का बार आणि पार्टीजमध्‍ये सहज दिसतात. येथे तुम्हाल दिस असलेले छायाचित्र इराणचे वास्तव रुप दाखवते, जे सर्वसाधारणपणे जे समोर येत नाही. राजकीय स्थितीवरुन कोणत्याही देशाविषयी मत बनवणे चुकीचे आहे.

पुढील फोटोजमध्‍ये पाहा, इराणचे लोक येथील परंपरा...