आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींनी तंजानियात वाजवला ढोल, महिला सोलर इंजीनियर्सची घेतली भेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दार-ए-सलाम - चार देशांच्‍या आफ्र‍िका दौऱ्याच्‍या तिसऱ्या टप्‍प्‍यात पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी तंजानियात पोहोचले. तंजानियाचे राष्‍ट्रपती जॉन पोंबे जोसेफ मगुफुली यांनी पारंपारित पद्धतीने त्‍यांचे स्‍वागत केले. दरम्‍यान, मोदींनी तंजानियात ट्रेडिशनल ढोलही वाजवला. सोबतच 'सोलर ममाज' नावाने प्रसिद्ध असलेल्‍या रूरल एरियाजच्‍या महिला सोलर इंजीनियर्सची भेटसुद्धा घेतली. त्‍यांना भारत सरकारकडून प्रशिक्षण दिले जात आहे.
केनियामध्‍ये होणार दौऱ्याची सांगता ...
> मोदी तंजानियामध्‍ये पोहोचले आहेत, या बाबत परराष्‍ट्र मंत्रालयाचे प्रवक्‍ता विकास स्वरूप यांनी माहिती दिली.
> स्वरूप यांनी ट्वीट करून म्‍हटले, "डरबनमधून दारएस्सलाम! प्रधानमंत्री नरेंद्र मोदी रात्री उशिरा तंजानियामध्‍ये पोहोचले आहेत."
> तंजानियाचे पंतप्रधान कासिम मजालिवा आणि परराष्‍ट्र मंत्री बर्नार्ड मेंबे हे त्‍यांना घेण्‍यासाठी विमानतळावर आले होते.
> या ठिकाणी मोदी तंजानियाचे राष्‍ट्रपती जॉन पोंबे जोसेफ मगुफुली यांच्‍यासोबत अनेक मुद्दयावर चर्चा करणार आहेत.
> भारत आणि तंजानियामध्‍ये संबंध दृढ करणे, हाच या दौऱ्याचा उद्देश आहे.
> या नंतर मोदी केनियामध्‍ये जाणार आहे.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज....
बातम्या आणखी आहेत...