आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi, Obama Is Last In List Of Net Worth Of World Leaders

जगातील पॉवरफुल नेत्यांकडे किती आहे संपत्ती, यादीत नरेंद्र मोदी अखेरीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पनामा येथील लॉ फर्म मोसेक फोंसेकाच्या दस्तऐवज लीक झाल्यानंतर जगभरातील पॉवरफुल दुनियाभर नेत्यांच्या संपत्तीचा मुद्दा अचानक प्रकाशझोतात आला आहे. या दस्तऐवजांवरून झालेल्या खुलाशानुसार जगभरातील बड्या हस्तींनी टॅक्स हेवन असलेल्या देशांचा वापर करून त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीवरील कर चुकवला आहे. या देशांमध्ये ते काळा पैसा लपवतात.

या दस्तऐवजांमध्ये रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतीन, इजिुप्तचे माजी अध्यक्ष होस्नी मुबारक, सिरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद लिबियाचे माजी नेते गद्दाफी, पाकच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो आणि विद्यमान पंतप्रधान नवाज शरीफ यांचा समावेश आहे. हे दस्तऐवज 70 पेक्षा अधिक विद्यमान माजी राष्ट्राध्यक्ष आणि हुकूमशहा यांच्याशी संबंधित आहेत. पण जगातील पॉवरफुल नेत्यांकडे किती संपत्ती आहे, हे तुम्हाला माहिती आहे का..

जगातील या पॉवरफुल नेत्यांकडे आणि सेलिब्रिटींकडे किती संपत्ती आहे, याबाबत आपण आज माहिती घेणार आहोत. ही आकडेवारी पाहता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची संपत्ती मध्य आशियातील अनेक नेत्यांच्या तुलनेत किरकोळ असल्याचे दिसून येते. पंतप्रधान नरेंद्र मोदीही या यादीत बरेच मागे आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा. पुतीन, ओबामा, मोदी आणि खेमणींकडे किती आहे संपत्ती...
आकडेवारी - सेलिब्रिटी नेटवर्थ डॉट कॉम