आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींनी कॅमेऱ्यासाठी झुकेरबर्गला सारले बाजुला! व्हायरल VIDEO ची चर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फेसबूकच्या हेडक्वार्टरमधील पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये मोदी झुकेरबर्गचा हात पकडून त्यांना बाजुला सारत असल्याचे दिसत आहे.

हा व्हिडीओ फेसबूकमधील फोटो सेशनच्या दरम्यानचा आहे. त्यावेळी एक महिला मोदींना त्याठिकाणी काहीतरी दाखवत होती. त्याबाबत माहिती देताना झुकेरबर्ग मध्ये येतात. काही सेकंद झुकेरबर्ग मोदीसमोर असल्याने मोदी दिसत नाहीत. त्यामुळे मोदी त्यांना लगेच हात धरून समोरून बाजुला करतात. मोद दोन्ही हातांनी धरून झुकेरबर्ग यांना बाजुला करत असल्याचे यात दिसून आले आहे. मोदींना फोटो काढायला आवडते आणि ते अनेक ठिकाणी सेल्पी काढतानाही दिसतात.

ट्विटरवर आलेल्या प्रतिक्रिया...
@Chaitanya_13
I wish I could find money like Modi finds the camera.
@rahulroushan
Mark Zuckerberg finally receives a "poke"
@PankazKapoor
No one should come in between Modi and camera, not even Mark Zuckerberg..!!
@MrRaisZada
LOL India, No one should come in between PM Modi and Camera.
पुढील स्लाइड्सवर पाहा संबंधित PHOTOS