तुलूज - पंतप्रधान
नरेंद्र मोदी सध्या फ्रान्स दौर्यावर आहेत. तुलूज येथील नॅशनल सेंटर फॉर स्पेस स्टडीजला भेट देऊन मोदी बाहेर पडताच भारतीय विद्यार्थ्यांनी ‘मोदी- मोदी’च्या घोषणा दिल्या. सुरक्षा कवच तोडून मोदी त्यांच्यात जाऊन मिसळले आणि स्वत:च्या
मोबाइलने सेल्फी काढली.
सीएनईएसमध्ये तरुण मित्रांबरोबर सेल्फी घेतली. आम्ही सर्वांनी तेथे उत्कृष्ट सेल्फी टिपण्याचा प्रयत्न केला. - मोदींचे ट्विट.