आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरक्षा कडे तोडून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टिपली सेल्फी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुलूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या फ्रान्स दौर्‍यावर आहेत. तुलूज येथील नॅशनल सेंटर फॉर स्पेस स्टडीजला भेट देऊन मोदी बाहेर पडताच भारतीय विद्यार्थ्यांनी ‘मोदी- मोदी’च्या घोषणा दिल्या. सुरक्षा कवच तोडून मोदी त्यांच्यात जाऊन मिसळले आणि स्वत:च्या मोबाइलने सेल्फी काढली.
सीएनईएसमध्ये तरुण मित्रांबरोबर सेल्फी घेतली. आम्ही सर्वांनी तेथे उत्कृष्ट सेल्फी टिपण्याचा प्रयत्न केला. - मोदींचे ट्विट.
बातम्या आणखी आहेत...