आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काही मिनिटांमध्‍ये जमीनदोस्त झाली 24 मजली इमारत अन् कॅसिनो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लास व्हेगासच्या रेविएरा हॉटेलच्या 'द मोनेको टॉवर' स्फोटकाने पाडण्‍यात आले. - Divya Marathi
लास व्हेगासच्या रेविएरा हॉटेलच्या 'द मोनेको टॉवर' स्फोटकाने पाडण्‍यात आले.
लास व्हेगास - अमेरिकेच्या लास व्हेगासच्या रेविएरा हॉटेलच्या 'द मोनेको टॉवर' मंगळवारी स्फोटकाने पाडण्‍यात आले. या स्फोटाने काही मिनिटांमध्‍ये पूर्ण इमारत जमीनदोस्त झाली. प्रथम दोन्ही बाजूने नंतर मधून धुळीचा फुगा तयार झाला अन् इमारत कोसळली. या बांधकामात 42 लाख डॉलर खर्च आला...
- स्फोटापूर्वी येथे आतषबाजीही झाली.
- या इमारतीत कॅसिनो, डान्स यासारखे अनेक कार्यक्रम होत असतात.
- 60 वर्ष जूनी इमारत गेल्या वर्षी बंद करण्‍यात आली होती.
- या टॉवरच्या ठिकाणी लास व्हेगास कन्व्हेन्शन सेंटर बांधले जाणार आहे.
- या टॉवरमध्‍ये अनेक हॉलीवूड चित्रपटांचे शूटिंगही झाले होते.
- 26 एकर क्षेत्रफळावर पसरलेल्या या प्रॉपर्टीमध्‍ये आणखी एक टॉवर आहे. ते ऑगस्ट पाडले जाईल.
- या हॉटेलमध्‍ये एकूण 2 हजार 75 रुम्स होते.
- 1955 मध्‍ये तयार झालेल्या या टॉवरमध्‍ये 42 लाख डॉलर खर्च करण्‍यात आले होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...