आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTO : होळीच्या रंगात रंगले स्पेन, पाहा मान्सून होली फेस्टीव्हलची धूम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माद्रिद - भारतातील होळीच्या रंगमहोत्सवाने अवघ्या जगाला भुरळ घातली आहे. अनेक देशांमध्ये सध्या रंगांचे महोत्सव साजरे केले जातात. त्यातही स्पेनमध्ये मोठ्या उत्साहाने हा रंगोत्सव साजरा केला जातो. स्पेनमध्ये त्याला मान्सून होली फेस्टीव्हल असे म्हटले जाते. महिला-पुरुषांनी परस्परांना रंग लावून नृत्य केल्याचे पाहायला मिळाले. कोरडा रंग परस्परांना लावला जात होता. काही लोक परस्परांवर ओला रंग फेकण्यात मश्गूल झाले होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, या फेस्टीव्हलचे PHOTOS