आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: काही मिनिटांत डोंगर पोखरते रशियाची ही पॉवरफुल्ल व महाकाय मशिन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रशियातील एक्स्क्वेटर मशिन... - Divya Marathi
रशियातील एक्स्क्वेटर मशिन...
इंटरनॅशनल डेस्क- आधुनिक जगात अत्याधुनिक मशिन्सचाच काळ आहे. विकासाच्या घौडदौडीसाठी आजकाल या मशिन्सचा उपयोगी पडतात व महत्त्वाचे योगदान देतात. याच कारणामुळे जगभरात रोबोट पासून महाकाय मशिन्सची निर्मिती केली जात आहे. याच मशिन्स कमी वेळात भरपूर काम करतात. याच क्रमात आज आम्ही माहिती देणार आहोत, रशियातील एक्स्क्वेटर मशीनची. ज्या मशिन्सचा उपयोग कोल मायनिंगसाठी केला होता. एवढेच नव्हे तर ही मशिन्स इतकी पॉवरफुल आहे की, ही डोंगरच्या डोंगर सुद्धा सहज पोखरते. 2012 मध्ये झाली निर्मिती.....
- या महाकाय विशाल मशिन्सची निर्मिती 2012 मध्ये झाली.
- या मशिन्सचे यश पाहता याच्यापेक्षाही जास्त पॉवरफुल मशिन्सची निर्मिती केली जाणार आहे.
- आपल्याला माहित असेल की, रशिया हा देश नैसर्गिक साधन संपत्ती व खनिज संपत्तीने परिपूर्ण असा देश आहे.
- रशियाच्या क्षेत्रफळाचा अंदाज तुम्ही यावरून बांधू शकता की, भारतापेक्षा पाचपट मोठा आहे रशिया.
- एवढ्यावरच ही बाब थांबत नाही तर, रशियात निम्म्यांपेक्षा अधिक क्षेत्रफळात हाडं गोठवणारी थंडी कायम असते.
- यामुळे या भागात व्यक्तींपेक्षा मशिन्सचीच जास्त गरज आहे. ज्यात कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त काम केले जाणे गरजेचे असते.
- याच कारणामुळे रशियात आधुनिक आणि विशाल आकाराच्या मशिन्सची निर्मिती करण्याचे वेगाने सुरु आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, या महाकाय विशाल मशिन्सचे इतर फोटोज...
बातम्या आणखी आहेत...