आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत 10 भयावह अन् सुंदर ठिकाणे, छायाचित्रांमधून जाणून घ्‍या सत्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - जगातील अनेक स्थळे सुंदर असण्‍याबरोबरच धोकादायकही आहेत. यात अनेक अडगळीत पडलेले हॉटेल आहेत, तर काही बेटेही आहेत. अनेक पर्वतरांगांमध्‍ये एखादी इमारत आहे, तर कुठे फ्लोर मिल्स. मिशीनगनचे ली प्लाझा हॉटेल...
ली प्लाझा हॉटेल अनेक वर्षांपासून रिकामे पडले आहे. याचा अमेरिकेच्या ऐतिहासिक स्थळांच्या यादीतही समावेश करण्‍यात आला आहे. अर्थव्यवस्थेत मंदी आल्यानंतर याचे अनेक मालक बदलले. याचे नूतनीकरण जाऊ शकले नाही.
चला जाणून घेऊया कोणते आहेत ते स्थळे...
बातम्या आणखी आहेत...