आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत 10 सुंदर गुप्तचर; डान्सर व गायिका बनून लोकांची गुप्त माहिती मिळवली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - जगात अशा अनेक महिला आहेत, ज्यांची नावे हेरगिरीसाठी प्रसिध्‍द आहेत. या महिलांनी गायिका, नृत्यांगणा आणि अभिनेत्री बनून मोठ-मोठ्या लोकांची हेरगिरी केली. अनेकदा यांची नावे उघडकीस आल्याने शत्रूंसाठी त्या मोस्ट वॉन्टेड बनल्या. त्या नेहमी धोकादायक आव्हाने स्वीकारीत. चला जाणून घेऊ या कोणत्या गुप्तचर महिला, शत्रूंसाठी डोकेदु:खी बनल्या होत्या...
बातम्या आणखी आहेत...