आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात धोकादायक सेल्फी पॉइंट? जीवाची परवा न करता काढतात सेल्फी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्राझील हा देश पर्यटक आणि स्थ‍ानिक लोकांमध्‍ये लोकप्रिय होत आहे. तुम्हाला छायाचित्रामध्‍ये दिसत असलेले हे ठिकाण जमिनीपासून 2 हजार 769 फुट उंच असून ते सर्वाधिक धोकादायक सेल्फी स्पॉट असल्याचे सांगितले जात आहे. या ठिकाणाचे नाव पेद्रा दे गेवे असे आहे. ते रिओ दी जेनेरिओ शहरापासून काही अंतरावर असलेल्या पर्वतीय भागात आहे. येथे येणारे पर्यटक जीवन धोक्यात टाकून पर्वतकड्यावर बसून आणि लों‍बकळून आपले छायाचित्रे कॅमे-यात कैद करतात. इन्स्टाग्रावर या ठिकाणावर काढलेली हजारो छायाचित्रे अपलोड केली गेली आहेत. एका ऑस्ट्रेलियन प्रवाशानुसार, हे ठिकाण जगातील सर्वात उंच सागरीकिना-यावरील पर्वतावर आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, पर्यटक कशी छायाचित्रे कॅमे-यात कैद करीत आहेत....