आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अबब... 99,10,34,250 रुपये किंमत! ही आहे जगातील सर्वात महागडी BRA

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण आजवर महिलांचे अनेक महागडे इनरवेअर पाहिले असतील. त्यांची किंमत हजारो रुपये असतात. पण तुम्ही कधी लाखो किंवा कोट्यवधी रुपये किंमत असलेली ब्रा पाहिली आहे? हो, अगदी बरोबर वाचलं आपण. जगातील एक अशी सर्वात महागडी ब्रा आहे जिची किंमत 1 किंवा 2 कोटी नव्हे तर तब्बल 99 कोटी रुपये आहे. अमेरिकन लेबल व्हिक्टोरिया सीक्रेट दरवर्षी हिरे-मोती जडीत ब्राचे नव-नवीन व्हर्जन सादर करत असतात. या ब्राच्या किमती कोट्यवधी रुपयांमध्ये असतात.

अशाच प्रकारच्या काही महागड्या ब्रा आणि त्याच्या किमती पाहण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्सवर...