आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका बेडरुम फ्लॅटचे भाडे आहे दीड लाख, जाणून घ्‍या 10 सर्वात महागड्या शहरांविषयी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक सर्व्हेत हॉंगकॉंगला प्रवाशांसाठी जगातील सर्वात महागडे शहर असल्याचे सांगितले आहे. येथे एका कप कॉफीची किंमत 550 रुपये व एक लीटर दुधाची किंमत 300 रुपये माजावे लागते. हा सर्व्हे आंतरराष्‍ट्रीय सल्लागार कंपनी मर्सरने प्रकाशित केले आहे. कंपनीचे ग्लोबल मोबिलिटी प्रमुख मारिया फेरारो यांनी सांगितले, की या वर्षीच्या रँकिंगमध्‍ये चलनाचा चढउताराची भूमिका महत्त्वाची राहिली. हा सर्व्हे जगातील 375 पेक्षा जास्त शहरात केला गेला. यात अमेरिकन डॉलरच्या मदतीने वस्तूंच्या किंमती निश्चित करण्‍यात आले. मग त्यात रेस्तरॉंमध्‍ये जेवण, घरात जेवण, कपडे, पर्सनल केअरच्या वस्तू, इलेक्ट्रीक उपकरणे व राहण्‍याची सुविधा आदींची भूमिका महत्त्वाची होती.
हॉंगकॉंग, चीन
यंदाच्या अहवालात हॉंगकॉंग प्रवाशांना राहण्‍यासाठी सर्वात महागडे शहर ठरले आहे. येथे निवासाची सुविधा खूप महाग आहे. वस्तू व कपड्यांचे आयात दरही खूप जास्त आहे. हॉंगकॉंगमध्ये सिंगल बेडरुम फ्लॅटचे भाडे प्रत्येक महिन्याला एक ते दीड लाख रुपये आहे. म्हणजे पूर्ण वर्षाचा खर्च 12 ते 15 लाख रुपये येणार.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्‍या इतर शहरांविषयी...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)