आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ब्रिटनच्या महाराणीचा पॅलेस ते अंबानींचे अँटिलिया, पाहा जगातील सर्वात महागडी घरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतातील प्रसिद्ध उद्योगपतींपैकी एक असलेले कुमार मंगलम बिर्ला यांनी लिलावाद्वारे मुंबईत जाटिया हाऊसची खरेदी केली. आतापर्यंतची सर्वात मोठी बोली लावून त्यांनी 425 कोटी रुपयात हा बंगला खरेदी केला. त्यानिमित्ताने divyamarathi.com च्या माध्यमातून आम्ही जगातील सर्वात महागडी घरे आणि पॅलेस याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. त्यात इंग्लंडमध्ये राहणारे भारतीय वंशाचे उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांच्या लंडनमधील बंगल्यापासून शाही कुटुंबाचा पॅलेस आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानींच्या मॅन्शनचाही समावेश आहे.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, जगातील सर्वात महागडी घरे आणि पॅलेसबाबत...