आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे जगातील सर्वात ग्लॅमरस फुटबॉल रेफरी, सगळे म्हणतात 'मिस इंटरनेट'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्लाउडियाने 2014 मध्ये फिफीची रेफरीची परीक्षा पास केली होती. - Divya Marathi
क्लाउडियाने 2014 मध्ये फिफीची रेफरीची परीक्षा पास केली होती.
खेल डेस्क - इटलीमध्ये लेगा सेरी-ए टुर्नामेंट सध्या चर्चेत आहे. या टूर्नामेंटमध्ये एसी मिलान, जुवेटस् आणि इंटर मिलान सारखे दिग्गज क्लब सहभागी होत आहेत. पण याठिकाणी फॅन्सला एका गोष्टीची कमतरता जाणवत आहे. ती म्हणजे जगातिल सर्वात ग्लॅमरस फुटबॉल रेफरी क्लाउडिया रोमानी. फॅन्सना आशा होती की, सुपर मॉडेल आणि जगातील 100 सुंदर महिलांमध्ये समावेश असणारी ही ब्युटी क्वीन टूर्नामेंटमध्ये असेल. पण तसे झाले नाही. क्लाउडिया तिच्या प्रियकराबरोबर फ्रान्सच्या 'Secret Story' या रियालीटी शोमध्ये व्यस्त आहे. क्लाउडिया Clarence मॅगझिन (इटली) च्या 'मिस इंटरनेट' इव्हेंटची विजेतीही आहे. त्यामुळे तिला मिस ही म्हणतात.

... तर झाला असता विक्रम
33 वर्षांची क्लाउडिया या स्पर्धेमध्ये असती तर पहिली महिला रेफरी बनण्याचा मान तिला मिळाला असता. मॉडेलिंगकडून फुटबॉलकडे मोर्चा वळवणाऱ्या या ब्युटीक्वीनने 2014 मध्ये फिफाची परीक्षा पास केली होती. त्यानंतर ती रेफरील बनली होती. त्यानंतर अनेक स्थानिक स्पर्धांमध्ये ती दिसून आली. यावेळी इटलीच्या सर्वात स्पर्धेतही ती येणार होती. पण बिझी असल्यामुळे ती सहभागी होऊ शकली नव्हती.

पर्सनल लाइफही ग्लॅमरस
क्लाउडियाच्या प्रोफेशनल लाईफ प्रमाणेच तिची पर्सनल लाईफही ग्लॅमरस आहे. अनेक वर्षे ती इटलीचा दिग्गज स्ट्रायकर फ्लिप्पो इंजेगीबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. सुमारे दो वर्षांपूर्वी ब्रेकअपनंतर आता ती केवीन ग्लॅजेसबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. ग्लॅजेस इटलीचा उद्योगपती आहे.

पुढील स्लाइड्वर पाहा. क्लाउडीयाचे काही PHOTOS