आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इन्स्टाग्रामवर सर्वाधिक शेअर झाले या शहरांचे PHOTOS, असे आहे सौंदर्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वित्झर्लंडची राजधानी बर्नचे फोटो - Divya Marathi
स्वित्झर्लंडची राजधानी बर्नचे फोटो

इंटरनॅशनल डेस्क - अमेरिकन रिसर्च इन्स्टिट्युट फोकसने केलेल्या एका संशोधनात स्वित्झर्लंडची राजधानी बर्नला सर्वाधिक सकारात्मक ऊर्जा देणारे शहर म्हणून घोषित केले आहे. दरम्यान, इन्स्टाग्रामच्या सोर्सने सांगितले की, कोणत्या शहराचे सर्वाधिक फोटो शेअर होतात? तेव्हा हॅशटॅग बर्न नावाने सर्वाधिक फोटो शेअर झाल्याचे निष्पन्न झाले. फोकसने अशा 10 शहरांची यादी जाहीर केली. ज्या शहरांचे फोटो सर्वाधिक शेअर होतात. 

 

पुढील स्लाईडवर पाहा - या शहरांचे फोटो होतात सर्वाधिक शेअर

बातम्या आणखी आहेत...