आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील 12 पॉवरफुल PHOTOS, ती तुम्हाला विचार करायला लावतील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सीरियाच्या डूमा सीरियन सरकारच्या सैन्याच्या हल्ल्यात जखमी झालेली चिमुकली. - Divya Marathi
सीरियाच्या डूमा सीरियन सरकारच्या सैन्याच्या हल्ल्यात जखमी झालेली चिमुकली.
जगात प्रत्येक दिवशी करोडो छायाचित्रे कॅमे-यात कैद केले जातात. मात्र यातील काहीच छायाचित्रे इतकी शक्तीशाली असतात की जी स्वत:ची एक वेगळी छाप सोडून जातात. येथे आम्ही तुम्हाला हिंसा, निदर्शने, नैसर्गिक आपत्ती आणि सामाजिक प्रश्‍नांशी संबंधित असे काही पॉवरफुल छायाचित्रे दाखवणार आहोत. ती पाहिल्यावर त्याच्या जोडलेली घटना लगेच ताजी होते. पुढील स्लाइड्स वर पाहा फोटोज...
बातम्या आणखी आहेत...