आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंडनमधील सिक्रेट अडल्ट क्लब, अट्र्रॅक्टिव्ह आणि 18+ यांनाच मिळते एंट्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडनमधील स्टीव आणि मॅगी चॅपमॅन नावाच्या एका कपलने कॅंटमध्ये ‘प्लेजर इन कॅट’ नावाचा एक अडल्ट स्विमिंग क्लब सुरु केला आहे. - Divya Marathi
लंडनमधील स्टीव आणि मॅगी चॅपमॅन नावाच्या एका कपलने कॅंटमध्ये ‘प्लेजर इन कॅट’ नावाचा एक अडल्ट स्विमिंग क्लब सुरु केला आहे.
इंटरनॅशनल डेस्क- मागील आठवड्यात लंडनमधील स्टीव आणि मॅगी चॅपमॅन नावाच्या एका कपलने कॅंटमध्ये ‘प्लेजर इन कॅट’ नावाचा एक अडल्ट स्विमिंग क्लब सुरु केला आहे. याआधी त्यांनी लॉर्क फील्डमध्ये 12 वर्षाच्या एडल्ट क्लब चालवत होते. आपल्या माहितीसाठी हे की, लंडनमध्ये 1960 च्या दशकात अडल्ट क्लब सुरु आहेत. याचप्रमाणे मागील महिन्यात लंडनमधील फेमस सिकेट्र सेक्स क्लब ‘किलिंग किटन्स’ नावाची एक ब्रॅंच इंग्लंडमधील मॅनचेस्टरमध्ये खोलली आहे. खास बाब ही की, हा फक्त अट्रॅक्टिव्ह आणि 18 वर्षाच्या वयापुढील व्यक्तींना एंट्री दिली जाते. 1960 मध्ये खोलला होता पहिला क्लब...
 
- या क्लबची पहिली ब्रॅंच 1960 मध्ये लंडनमध्ये उघडली होती. 
- क्लब इतका फेमस झाला की, यानंतर आणखी एक क्लब खोलला गेला. 
- क्लबची पहिली ब्रॅंच बंद पडलेल्या एका जिन्या कॉटन मिलमध्ये उघडली होती.
- हा शहरातील पहिला सेक्स क्लब होता. तेथे प्रायवेट पार्टीयां होतात. 
- जगभरातील या क्लबचे सुमारे 45 हजारांहून जास्त सदस्य आहेत. 
- यात 10 हजारांपेक्षा जास्त सदस्य एकट्या ब्रिटनमधील आहेत. 
- येथे येणारा व्यक्ती आपल्या पसंतीने पार्टनर निवडू शकतो. 
- क्लबमध्ये सुंदर तरूण-तरूणींचा भरणा असतो.
- सांगितले जाते की, येथे येणा-यांत तरूणींची संख्या मोठी असते. 
- कारण, येथे त्यांना अट्रॅक्टिव्ह आणि देखणे तरूण सहज मिळतात.
- तेथील माहिती पूर्णपणे सिक्रेट ठेवली जाते. त्यामुळे येथील क्लबची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली आहे.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...