आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशा आहेत मोसुओ आदिवासी तरुणी, रात्र घालवण्‍यासाठी स्वत: आणतात तरुणांना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - हे आहेत चीनचे मोसूओ आदिवासी. यांचे वैशिष्‍ट्ये म्हणजे यांच्यात विवाह होत नाही. मात्र मुलगी वयात आल्यानंतर स्वत:ला एखादा मुलगा आवडला तर त्या त्याला एक रात्र घालवण्‍यासाठी बोलवतात. याला 'वॉकिंग मॅरिज'ही म्हटले जाते. या आदिवासी तरुणी जेव्हा इच्छा असेल तेव्हा पार्टनर बदलू शकते. 13 व्या वर्षी मुलींना दिले जाते स्कर्ट...
- या आदिवासी जमातीत महिलांचे राज्य चालते.
- हे आदिवासी तिबेट सीमेजवळ व सिचुआनमध्‍ये राहतात.
- हिमालयजवळ लुगू तलावाला लागून असलेल्या भागात या आदिवासींची लोकसंख्‍या 50 हजार आहे.
- येथे लोकांना त्यांच्या वडिलांच्या नावाने नव्हेतर आईच्या नावाने ओळखले जाते.
- येथील मुली जेव्हा 13 वर्षांच्या होतात तेव्हा त्यांना स्कर्ट दिले जाते. याला स्कर्ट सेरेमनी म्हटले जाते.
- त्यांना खासगी रुम्स दिले जातात. आणि त्या मुलांना एका रात्रीसाठी बोलवू शकतात.
वेश्‍या असल्याची दंतकथा
- या आदिवासींच्या भाषेला लिपी नाही.
- लोकांमध्‍ये असलेल्या दंतकथेनुसार येथील महिला वेश्‍यांप्रमाणे आहेत. कारण त्या कधीही पुरुष बदलू शकतात.
- दुस-या दंतकथेनुसार वडील आपल्या अपत्यांना ओळखत नाही. मात्र हे सत्य नाही.
- येथे बरेच लोक मोठ्या कुटुंबात राहतात व एकमेंकांना सन्मानपूर्वक वागणूक देतात.
पर्यटनाचे आकर्षण केंद्र
- चीनचा हा भाग पर्यटनासाठी ओळखला जातो.
- तलावाच्या काठी लोकांनी कच्चे घरे बांधली आहेत. येथे पर्यटक राहू शकतात.
- हे आदिवासी पारंपरिक नृत्य करुन लोकांचे मनोरंजन करतात.
- बरेच लोक केवळ या महिलांना पाहण्‍यासाठी येतात. या महिलांसोबत फ्लर्टिंग येथे सामान्य बाब आहे.
पुढील स्लाइड्स पाहा काय विशेष आहे या आदिवासींमध्‍ये...
बातम्या आणखी आहेत...