आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक प्रकरण: आई - मुलात झाले प्रेम, वडिलांनीही केले समर्थन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेक्सिकोत आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. - Divya Marathi
मेक्सिकोत आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.
इंटरनॅशनल डेस्क- मेक्सिकोत आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. आई मोनिका मेयर्स (३६) आणि मुलगा सेलेब पीटरसन (१९) यांच्यात शारीरिक संबंध आहेत. गेल्या वर्षी जेव्हा त्यांचे प्रकरण समोर आले तेव्हाच एकच खळबळ उडाली होती. आता जेलमध्ये जाण्यापासून वाचण्यासाठी या दोघांनी सार्वजनिकरत्या समोर येत सेक्शुअल अट्रॅक्शनबाबत जागरूकता करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या प्रकरणात मोनिकाचा माजी पती व पीटरसनच्या वडिलाने त्यांच्या नात्याचे समर्थन केले आहे. दीड वर्षाची होऊ शकते शिक्षा...
 
- 36 वर्षाची मोनिका मेयर्स आणि 19 वर्षाचा सेलेब पीटरसन यांचे शारीरिक संबंध आहेत. 
- गेल्या वर्षी, जेव्हा या दोघांनी याचा खुलासा केला तेव्हा सर्वांना धक्का बसला होता. 
- बहुतांश लोकांनी आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना असल्याचे सांगत त्यांच्याविरोधात मोर्चा खोलला होता.
- मोनिका आणि पीटरसन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच ते दोषी आढळले तर त्यांना दीड वर्षे जेलमध्ये रहावे लागेल.
- शिक्षा होऊ नये  म्हणून आता या आई-मुलाने सेक्शुअल अट्रॅक्शनबाबत लोकांत जनजागृती करत आहेत.
- याबाबत दोघांचे म्हणणे आहे की, आम्ही नाते नातेसंबंध कायम ठेऊ. भलेही त्यासाठी आम्ही जेलमध्ये जावे लागले तरी हरकत नाही.
 
16 व्या वर्षी बनली होती आई- 
 
- मीडिया रिपोर्ट्स नुसार, मोनिका जेव्हा 16 वर्षाची होती तेव्हाच तिने पीटरसनला जन्म दिला. 
- त्यावेळी मोनिकाचे वय खूप कमी होते. त्यामुळे तिने पीटरसनला एका कुटुंबाला दत्तक दिले होते. 
- सुमारे 18 वर्षानंतर या दोघांची फेसबुकवर भेट झाली आणि दोघांत प्रेम तयार झाले.  
- दोघे एक-मेंकाना डेट करू लागले व त्या दरम्यान त्यांच्यात फिजिकल रिलेशन झाले. आता ते दोघे एकत्र राहू इच्छित आहेत. 
- या प्रकरणातील आणखी आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, जेव्हा मोनिकाचा माजी पती आणि पीटरसनचा वडिल डेटन चावेज याला माहिती मिळाली तेव्हा त्याने त्यांच्या नात्याचे समर्थन केले.
- डेटनचे म्हणणे आहे की, ते सेक्शुअल अट्रॅक्शनला सपोर्ट करतात. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...
बातम्या आणखी आहेत...