आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Motorist Carrying A MINIBUS With Tiny Scooter In China News In Marathi

स्कूटरवर मिनीव्हॅन लादून चीनच्या रस्त्यावर भ्रमंती, फोटो झाला व्हायरल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग- चीनच्या वाहतूक पोलिसांनी हे छायाचित्र जारी केले आहे. त्यानंतर हा फोटो व्हायरल झाला आहे. त्यात एक व्यक्ती स्कूटरवर मिनीव्हॅन लादून जात आहे. वाहतूक पोलिस मात्र या व्यक्तीला अटक करू शकली नाही. या व्यक्तीने मिनिव्हॅनला स्कूटरवर बांधण्यासाठी केवळ पातळ दोरीचा वापर करण्यात आला होता. लोक किती धोकादायक पद्धतीने वाहनांचा वापर करतात, हे दाखवण्याच्या उद्देशाने हा फोटो व्हायरल करण्यात आला.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, संबंधित फोटो....