आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mud Street Party At Coastal Town Of Paraty In Brazil

PHOTOS: ब्राझीलच्या \'मड स्ट्रीट पार्टी\'त चिखलाचा आनंद घेताना तरूणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: ब्राझीलच्या मड स्ट्रीट पार्टीमध्‍ये चिखलात न्हालेल्या तरुणी
रिओ दी जानेरिओ - ब्राझीलचा कार्निव्हल महोत्सव जगभरात प्रसिध्‍द आहे. याचा फक्त उल्लेख केला, तरी रस्त्यांवर डान्स करणारे, नाना प्रकारचे वस्त्र परिधान करणारे आणि उत्सवात न्हालेले लोक हे चित्र समोर येतो. पण तुम्ही कधी मड(चिखल) कार्निव्हलविषयी ऐकले आहे का? शनिवारी(ता.14) रिओ दी जानेरिओ राज्यातील पराटी भागात'मड स्ट्रीट पार्टी'चे आयोजन करण्‍यात आले होते.या पार्टीस स्थानिक लोक पोर्तुगीज भाषेत 'ब्लोको डा लामा' असे म्हणतात. काळ्या मातीच्या चिखलात लोक मस्ती करत असतात.चिखल आरोग्यास हानी पोहोचवत नाही.

पुढे पाहा छायाचित्रे...