आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुगर बेबी बनून कमवले कोट्यावधी रुपये, मुलींनीही या व्यवसायात यावे ही इच्छा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्लोरिडात राहणा-या नीना पिटर्सन पेशाने शुगर बेबी आहे. - Divya Marathi
फ्लोरिडात राहणा-या नीना पिटर्सन पेशाने शुगर बेबी आहे.
फ्लोरिडा - अमेरिकेच्या फ्लोरिडात राहणा-या नीना पिटर्सन पेशाने शुगर बेबी आहे. या पेशाच्या माध्‍यमातून तिने आपली साडे सहा कोटी रुपयांची प्रॉपर्टी कमावली आहे. आपल्या 37 वर्षांच्या आयुष्‍यात पूर्ण तरुणपणाचा काळ श्रीमंत अशा वयस्कर लोकांसोबत डेटिंगमध्‍ये व्यतीत केले. या बदल्यात तिला महागडे गिफ्ट्स, कार आणि घर मिळाले. तसेच नीनाच्या कॉस्मेटिक सर्जरीसाठी हजारो डॉलर खर्च केले. मुलींना या व्यवसायात येण्‍यापासून रोखणार नाही...
- नीनाला चार अपत्य आहेत.
- तिची मुलगी जुलियन(वय-9) व यमहनी( वय 12) आपल्या आईच्या या कामावर खूश नाहीत.
- जुलियन म्हणाली, मला असा व्यक्ती हवा जो माझ्या म्हातारपणी माझ्या आवश्‍यक गरजांवर खर्च करील. कारण तेव्हा मला भविष्‍याबाबत भीती नसेल.
- नीना आपल्या मुलींना हा पेशा स्वीकारण्‍यासाठी प्रोत्साहित करु इच्छित नाही. मात्र त्यांनी हा पेशा स्वीकारला तर त्यांना ती विरोध करणार नाही.
शुगर डॅडीजने फीरवले पूर्ण जग
- नीना म्हणते, शुगर बेबी लाईफस्टाइलने मला खूप संधी मिळवून दिल्या. याच माध्‍यमातून मी पूर्ण जगभर भ्रमंती केली व बराच पैसा कमावला.
- शुगर डॅडीजने मला सव्वा कोटी रुपयांची कार दिली व राहण्‍यासाठी आलिशान घर दिले.
- तिने तीन वेळेस नाकाची सर्जरी व चार वेळेस ब्रेस्ट इम्प्लांट केले आहे.
- नीना आंतरराष्‍ट्रीय उद्योगपतींशी संबंध ठेवते. एकावेळी एकालाच ती डेट देते.
- या वेळी तिला शुगर डॅडीकडून प्रत्येक महिन्याला 10 हजार डॉलर (671650) मिळतात.
शुगर डॅडी म्हणजे काय?
- ज्या मुली शुगर डॅडीशी जोडल्या गेल्या आहेत त्यांचा एक सर्व्हे करण्‍यात आला. मुलींशी चर्चेच्या आधारे डॉक्युमेण्‍ट्रीही बनवली गेली.
- यात शुगर डॅडीचा अर्थ समोर आला. जो व्यक्ती शरीर संबंधांच्या बदल्यात पैसे किंवा मोठी वस्तू देतो तो शुगर डॅडी.
- विद्यार्थींनी शुगर डॅडी वेबसाइट्सशी जोडून घेऊन आपले अनेक कामे करुन घेतात, असे सर्व्हेत समोर आले आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)