आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाळूत दबलेलेल्या अवस्थेत सापडले 295 फूट लांबीचे जहाज, आजही कायम आहे हे रहस्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉस एंजिल्स - अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या सॅन डिएगोमध्ये कॉरेनॅरो बीचपासून तीन किलोमीटर अंतरावर 295 फूट लांबीचे एक जहाज वाळूत फसलेले सापडले. हे ठिकाणी आंतरराष्ट्रीय समुद्र क्षेत्राशी निगडित आहे. मानले जात आहे की, कॅनडाच्या न्यूफाऊंडलँड किनाऱ्यावरून कॅरेबियन द्विपकडे जातांना बुडाल्याने हे जहान गायब झाल्याचा संशय आहे. एमवी ल्यूबोत ऑर्लेवा नामक हे रशियन जहान गायब झाल्याचे रहस्य आजही कायम आहे. 

 

4250 टन वजानाचे जहाज...

- एमवी ऑर्लेवा हे जहान 4250 टन वजनाचे होते. या जहाजातून 110 लोक प्रवास करत होते. या जहाजाने तब्बल 20 वर्षे सेवा दिली होती. 2010 मध्ये वाढत्या कर्जामुळे कर्जदात्यांनी हे जहाज ताब्यात घेतले होते. हे जहाज भंगारात विकून साडेपाच कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा होती.

- समुद्रात बुडालेले हे जहान नुकत्याच झालेल्या जोरदार वादळामुळे सॅन डिएगोच्या किनाऱ्यावर आल्याची शक्यता आहे.

 

दोन रहस्यांवर पडदा कायम
1. 2013 मध्ये हे जहान भंगारात कॅरेबियन घेऊन जात होते. रस्त्यात हे जहान बुडले होते.
2. जहाज बुडल्यानंतरही हजारो नरभक्षी उंदीर जहाजामध्ये जिवंत राहिले. त्यांनी काय खाऊन आपला जीव वाचविला असेल?

 

पुढील स्लाईडवर - या जहाजाचे फोटो

बातम्या आणखी आहेत...