आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: सुंदर दिसणारी टुरिस्ट स्पॉट्स वास्तवात अशी असतात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्रीक बेट सँटोरिनीमधील सूर्यास्ताचे दृश्‍य. - Divya Marathi
ग्रीक बेट सँटोरिनीमधील सूर्यास्ताचे दृश्‍य.
टूर पॅकेजसचे ब्रॉशर आणि इन्स्टाग्रामवर नेहमी पर्यटन स्थळांची सुंदर छायाचित्रे दाखवली जातात. ग्रीसपासून ते थायलंडचे बीचचे छायाचित्रे पाहून वाटते, की जगात किती सुंदर स्थळे आहेत. वास्तविक त्यांचे खरे चित्र वेगळेच असते. divyamarathi.com तुम्हाला अशाच काही छायाचित्रांचे अस्सल छायाचित्रे दाखवणार आहोत जी परफेक्ट डेस्टिनेशनचे मिथ बदलायल पुरेसे आहे. पुढील स्लाइड्सवर पाहा त्याची छायाचित्रे...