आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : कपड्यांशिवाय मॉलमध्ये फिरत होती ही तरुणी, लोकांच्या होत्या अशा प्रतिक्रिया

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - फोटोवरून असे वाटेल की हा नॉर्मल फोटो आहे. मात्र वास्तव काही वेगळेच आहे. या फोटोमध्ये ही तरुणी मॉलमध्ये फिरतांना दिसतेय. तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल, की या तरुणीने कपडे घातलेले नाहीत. होय, खाल्ला ना धोका. या तरुणीने बॉडीवर पेंटिंग केलेली आहे. ही तरुणी मॉडेल असून तिचे नाव मारिया लुसिओती असे आहे.

 

अमेरिकेच्या मॉलमध्ये फिरतांना दिसली

सुप्रिसद्ध मॉडेल मारिया अमेरिकेतील एका मॉलमध्ये कपड्यांशिवाय फिरतांना दिसली. आसपास जे लोक तिच्याजवळून जात होते त्यांना अंदाज लावणेही कठीण होते. असे वाटत होते की, तिने स्किन टाईट जीन्स आणि टी शर्ट घातलाय. 

 

बॉडी पेंटरने केला कमाल

अमेरिकेची प्रसिद्ध बॉडी पेंट आर्टिस्ट जेन सिडेलने हा पेंट तयार केला. जेनने मारियाच्या बॉडीवर पेंट केला. यावरून असे वाटत होते की जेनने कपडे घातलेले आहेत. यापूर्वी तिने अनेक प्रयोग केले आहेत. यामध्ये ती यशस्वीही झाली. मात्र अशा प्रकारचा सार्वजनिक ठिकाणी प्रयोग पहिल्यांदाच झाला.

 

बॉडी पेंट केल्यावर कॅप आणि स्कार्फ

अथक परिश्रमानंतर मारियाचा गेटअप तयार झाला होता. मॉलमध्ये जाण्यापूर्वी मारियाला स्कार्फ आणि कॅप घालण्यात आली. त्यानंतर तिला मॉलमध्ये फिरविण्यात आले. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर आतापर्यंत 5 दशलक्ष लोकांनी पाहिला आहे. जेनने इन्स्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत.

 

पुढील स्लाईडवर पाहा - मारियाचे मॉलमधील फोटो...

बातम्या आणखी आहेत...