आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: अँगेला मर्केल यांच्याशी झालेली चर्चा अतिशय उत्तम; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
4 देशांच्या दोऱ्यावर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी जर्मनी येथे पोहोचले. या दोऱ्याची सुरूवात जर्मन चान्सलर अँगेला मर्केल यांच्यासोबत प्रायव्हेट डिनरने झाली. तत्पुर्वी दोन्ही नेत्यांनी गार्डनमध्ये फिरतांना चर्चा केली.  या भेटीनंतर मोदींनी ट्विट करून ही चर्चा उत्तम राहिल्याचे सांगितले. मोदी जर्मनीनंतर रशिया, स्पेन आणि फ्रांसचा दौरा करणार आहेत.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...