आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नासा : १० इंजिन असलेल्या इलेक्ट्रिक विमानाची चाचणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- 'नासा'ने १० इंजिन असलेले अफलातून विमान विकसित केले आहे. या विमानाचे वैशिष्ट म्हणजे हेलिकॉप्टरसारखे हे विमान एका जागेवर सरळ उतरेल आणि उड्डाण घेतानाही सहजपणे सरळ रेषेत उंची गाठू शकेल.

१० इंजिनचे हे विमान चालवण्यात काही त्रुटी जाणवतात. मात्र, तीन इंजिनच्या विमानासारखेच या विमानाचे उड्डाण सहज जाणवते.झॅक जोन्स,विमानाचा पायलट

जीएल -१०
>डेव्हीड नॉर्थ आणि बिल फ्रेड्रिक यांच्या कल्पनेतील अविष्कार.
>६.१ मीटर विंगस्पॅन, डिझेल-इलेक्ट्रिक इंजिनचा अचूक वापर.
>एकूण १२ नमुने तयार केले. हळूहळू आकार, वजन वाढवले.
>जीएल-१०मध्ये कार्बन फायबरचा वापर करण्यात आला.
>मदतकार्य किंवा ठरावीक ठिकाणी साहित्य सहजपणे पोहाेचवण्यासाठी उपयोगी.
>१ ते ४ लोकांना प्रवास करता येईल, असे विमान आगामी काळात विकसित करणार.
>क्रूझ विमानातही ही संकल्पना राबवून त्यांचे उड्डाण व लँडिंग सहज बनवण्याचा मानस.
पुढे वाचा...