आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहेत फिरण्यासाठी जगभरातील बेस्ट ठिकाणे, या क्रमांकावर आहे ताजमहल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्कः नॅशनल जिओग्राफिकने शरद ऋतूतील हंगामा (autumn season) साठी सर्वोत्कृष्ट ठिकाणांची यादी जाहिर केली आहे. ‘बेस्ट फॉल ट्रिप्स-2017’ नावाने जाहिर करण्यात आलेल्या या यादीत यावर्षी अशा काही ठिकाणांचा समावेश केला गेला आहे, जे या ऋतूंमध्ये सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे.  भूतानस्थित तक्सतांग मॉनेस्ट्रीपासून ते साऊथ आफ्रिकेची मॉडर्न सिटी केपटाउनचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.
 
तक्सतांग पालफुग मॉनेस्ट्री, भूतान
हिमालयाच्या कुशीत एकाहून एक निसर्ग सौंदर्याने नटलेली ठिकाणे आहेत. यापैकीच एक आहे पूर्व हिमालयाच्या दक्षिण उतरणीवर असलेले आनंदवन म्हणजे भूतान. गौतम बुद्धावर अपार श्रद्धा असणारा आणि त्याच्यावर प्रेम करणारा, शांतीचा संदेश आचरणात आणणारा हा देश, एक धार्मिक देश आहे. येथील ‘टायगर्स नेस्ट’ नावाने प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी पर्यटकांना पायी प्रवास करावा लागतो. या प्रवासात निसर्गाचे सौंदर्य अनुभवता येते.    

पुढील स्लाईड्सवर वाचा, टुरिस्ट स्पॉट्सच्या यादीत कोणकोणत्या देशांना मिळाले आहे स्थान...  
बातम्या आणखी आहेत...