आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Natural Huge Cave Is Known As Gate To Heaven In Zhangjiajie Of China

डोळ्यांचे पारणे फेडतो हा TOURIST SPOT, 4000 फूट उंचीवर 'स्वर्गाचे प्रवेशद्वार'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनमध्ये तिआनमेनन डोंगरावर 4196 हजार फूट उंचीवर निसर्गत: बनलेल्या बोगद्याला 'स्वर्गाचे प्रवेशद्वार' असे संबोधले जाते. स्वर्गाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचण्यासाठी 999 पायर्‍या चढाव्या लागतात. प्रशासनाने केबल कार नेटवर्क उभारले आहे. मात्र, बहुतांश पर्यटक पायर्‍या चढून जाणेच पसंत करतात. दररोज येथे हजारों पर्यटक भेट देतात.

हुनान राज्यातील नॅशनल पार्कमध्ये असलेल्या या स्पॉटवर पोहोचण्यास वळणदार रस्त्याने यावे लागते.

आयुष्यात एकदा तरी या पर्यटन स्थळाला भेट द्यावी, असे म्हटले जाते. ट्रिप अॅडव्हायझरने 'स्वर्गाचे प्रवेशद्वार'ला पाच पैकी साडे चार स्टार (4.5) दिले आहेत.

पुढील स्लाइडवर पाहा, 'स्वर्गाच्या प्रवेशद्वाराचे' निवडक PHOTOS...