आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG! दोन प्राण्यांमधील निरागस नाते, बघा असेच नैसर्गिक आश्चर्यांचे फोटो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपला निसर्ग अनेक आश्चर्यांनी भरलेला आहे. प्रत्येक आश्चर्य विस्मयकारी आणि कोड्यात टाकणारे आहे. त्यावर कितीही विचार केला तरी त्यामागील रहस्य काही वेळा आपल्याला उमगत नाही. अशीच काही नैसर्गिक रहस्ये आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय.
हे फोटो बघितल्यावर तुम्हाला वाटेल, की फोटोशॉप सारख्या सॉफ्टवेअरचा वापर करुन त्यात बदल करण्यात आलेला आहे. पण असे अजिबात नाही. हे नैसर्गिक फोटो आहेत. अगदी जसेच्या तसेच आम्ही आपल्यासमोर सादर केले आहेत.
आता वरच्या फोटोत बघा. श्वानाच्या मालकिणीने त्याला दुधाची बाटली दिली. त्याने स्वतः दूध न घेता तोंडात बाटली आडवी धरुन ठेवली, आणि शेळीचे पिलू त्यातील दूध पित आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, नैसर्गिक आश्चर्याने भरलेले फोटो...