आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इमरान खान म्हणाले, बॉर्डरवर तनाव असताना शरीफ लंडनमध्ये एन्जॉय करताय सुट्ट्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि तहरीक-ए-इंसाफ पक्षाचे अध्यक्ष इमरान खान यांनी शरीफ यांच्यावर सडकून टीका केली आहे. बॉर्डरवर तनाव असताना नवाझ शरीफ लंडनमध्ये सुट्ट्या एन्जॉय करण्यात दंंग असल्याचे खान यांनी म्हटले आहे.

दुसरीकडे, एका शॉपिंग स्टोअरमध्ये पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याशी जवळीक साधणार्‍या महिलेला सिक्युरिटी गार्ड्सनी रोकले. ती मोबाइलमध्ये शरीफ यांचा फोटो घेण्याच्या प्रयत्नात होती. मॉलमध्ये पतीसोबत का आली नाही‍? असा सवाल सिक्युरिटी गार्ड्स तिला विचारला.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा,कुठे होते नवाझ शरीफ आणि काय करत होती महिला? शरीयत कायद्यानुसार, महिलेसोबत असावा पुरुष सहकारी... नवाझ यांच्या लंडन दौर्‍यावर काय म्हणाले इमरान?
बातम्या आणखी आहेत...